Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरातील अवैधरित्या विनापरवाना गुटका साठवण केलेल्या व्यापाऱ्यावर परी पोलीस उपअधीक्षक श्री मयूर भुजबळ यांच्या टीमची कारवाई तब्बल 32 हजार रुपये किंमतीचा माल केला जप्‍त

0
2 0
Read Time1 Minute, 52 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 09.05. 2021 रोजी पोलिस उप-अधीक्षक श्री मयूर भुजबळ पोलीस स्टेशन येथे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की दौंड शहरामध्ये इसम नामे तायफ अनिस शेख राहणार खाटीक गल्ली दौंड याने आपल्या आपल्या पानसरे गल्ली येथील भाड्याच्या खोलीत अवैधरित्या विनापरवाना गुटका माल साठवण करून त्याची आपल्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी लागलीच एक टीम तयार करून सदर ठिकाणी छापा घातला असता तेथे तब्बल 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर इसमावर भा द वि कलम 188,269,272,273, या अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवलदार गावडे करत आहेत.
सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ अंमलदार अण्णासाहेब देशमुख, विशाल जावळे, किरण ढुके, किशोर वाघ, महिला पोलीस अंमलदार धावडे यांनी केली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: