
दौंड शहरातील युवकांचा रिपाइं (A आंबेडकर) मध्ये जाहीर प्रवेश
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा अहमदनगर दौरा, राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमित भाऊ वर्मा, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, मुंबई युवाध्यक्ष अक्षय दादा निकाळजे, प्रदेध सचिव ससाणे साहेब यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी रिपाइं (आंबेडकर) मध्ये प्रवेश केला आहे, त्यामध्ये दौंड शहर युवक आघाडी मध्ये राकेश काळे (तुकाई नगर) सनी गायकवाड (डिफेन्स कॉलनी) अजित भालेराव (सिद्धार्थ नगर) गौतम सोनवणे (सिद्धार्थ नगर) सुमित कांबळे (शेंडे वस्ती) असे दौंड शहरातील विविध भागांतील युवकांनी दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे, त्यासमयी दौंड तालुका उपाध्यक्ष राम देवडे, दौंड मुस्लिम आघाडी अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी, दौंड शहर उपाध्यक्ष ईश्वर सांगळे, दौंड शहर युवक अध्यक्ष पृथ्वी खंडाळे, दौंड विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले उपस्थित होते
Related
More Stories
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे शिंदे कुटुंबीयांना मदतनिधी सुपूर्द
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने निमगाव खलु येथील गणेश शिंदे यांच्या कुटुंबीयांना तेहतीस...
निराकार परमात्म्याला पाहूनच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ होतो -सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे : ३ मे, २०२२ : निराकार परमात्म्याला पाहून,जाणून त्याच्याशी प्रेमाचे नाते जोडल्यानेच...
प्राथमिक शिक्षकांचा पगार वेळेवर होऊ शकला नाही याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या पगारास विलंब झाला आहे .त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी...
खोरवडी जिल्हा परिषद शाळेत पहिली च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-शासन आदेशानुसार दिनांक-11 मार्च 2022 ते दिनांक-20 मार्च 2022, दरम्यान महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक...
शिक्षक बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि १८ एप्रिल रोजी शिक्षक बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे...
Average Rating