Read Time1 Minute, 0 Second
अधिकार आमचा न्यूज पोर्टल
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(दि-5) दौंड शहरामध्ये कोरोनाची वाढती संख्या काळजी घेण्याची गरज. दिं 04/09/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड येथेे 190 रूग्णांंची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांचे रिपोर्ट अर्ध्या तासात प्राप्त झाले. त्या
पैकी एकूण 13 रूग्णांचे रिपोर्ट पॉसीटिव्ह आले आहेत.
या मध्ये आकरा पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.
दौंड शहर:-07 व ग्रामीण:-06 रूग्ण आहेत. सर्व रूग्ण 26 ते 61वर्ष वयोगटातील आहेत. अशी माहीती डॉ.संग्राम डांगे
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दौंड यानी दिली.
Post Views: 1,187