1
0
Read Time57 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड-दौंड दिनांक 19/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 181 रुग्णांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांच रिपोर्ट अर्ध्या तासात प्राप्त झाले.
त्यापैकी एकूण 20 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 14 पूरूष व 06 महिलांचा समावेश आहे.
दौंड शहर:- 13, ग्रामीण:-02, गोपाळवाडी:-03,व,Srpf:-02 असे एकुण 20 रूग्ण आहेत. सर्व रूग्ण 09 ते 65 वर्ष वयोगटातिल आहेत. अशी माहीती डॉ.संग्राम डांगे (वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दौंड) यांनी दिली.
Post Views: 710
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%