दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोणाचे संकट ओढवले.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंड:दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोणाचे संकट ओढवले.
दौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या-३ वर पूर्ण तालुक्याचे एकूण रुग्ण संख्या-17 वर
दौंड येथून कोरोना तपासणी चाचणीसाठी पुणे येथे ६७ swab पाठवण्यात आले असता दौंड शहरातील गवळी वाडा(गॅरेला माध्यमिक विद्यालय)येथील वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती.त्याच हेतून घरातील सदस्यांचे घशातील swab पुणे येथे नेले असता घरातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेला व नातवाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
व आय आर बी बटालियन नंबर-१६ कोल्हापूर मधील जवान बंदोबस्त करून दौंड येथे आणले असता दौंड येथील नानविज येथे त्यांना qurantine करण्यात आले होते त्यांचे घशातील swab पुणे तपासणीसाठी नेले असता आज दिनांक-१९/०५/२०२० रोजी त्यातील ६ जवानांचा तपासणी वैद्यकीय अहवाल पोजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.