नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस तर्फे विविध मागण्यांसाठी दौंड नगरपरीषदेला निवेदन.

Read Time1 Minute, 18 Second

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड:कोरोना कोव्हीड-१९ ह्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कायदा लागू केला आहे.त्यामुळे अनुसूचित जाती जमातीतील जनता मुख्यता मोलमजुरी करून उपजीविका करणारी असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.व हेळसांड थांबविण्यासाठी नागपरिषदेच्या उत्पन्नापैकी ५% निधी अनु.जा.ज ३% अपंग ३%,बालकल्याण एकूण ११% निधी अनुसूचित जाती जमातींच्या नागरीकांना सन्मानाने जगता यावे.म्हणून जीवनावश्यक उदा:तेल,साखर, डाळ, तांदूळ, साबण,मीठ, असे पारदर्शकपणे देण्यात यावे अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस(NDMJ) चे पुणे जिल्हा निरीक्षक पांडुरंग गडेकर यांच्या तर्फे दौंड नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post चाळीसगावकरांना दिलासादायक बातमी
Next post दौंड शहरात कोरोणाची एन्ट्री
error: Content is protected !!
%d bloggers like this: