Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पिस्टल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी दोन सराईतांना अटक

0
0 0
Read Time1 Minute, 43 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

चिंचवड(प्रतिनिधी) – पिस्टल व जिवंत काडतूस
बाळगल्याप्रकरणी चिंचवड वेतळनागर मधील सराईत व येलवाडी येथील त्याचा साथीदार दोघांना
अटक करण्यात आली आहे. सदरील कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली आहे
शुक्रवार (दि.8) चिखली येथील जाधववाडी या परिसरात ही कारवाई करण्यात आली
रणजित बापू चव्हाण (वय 26, रा. वेताळनगर, चाफेकर चौक,चिंचवड) व दत्तात्रय किसन गाडे (वय 35,रा.येलवाडी, ता.खेड),अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रणजित चव्हाण व दत्तात्रय गाडे यांच्याजवळ प्रत्येकी एक देशी पिस्टल व दोन जिवंत काडतुस आढळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 80 हजार 400 रूपयांच्या दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस हस्तगत केली. यातील आरोपी रणजित चव्हाण हा कुख्यात आहे त्याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात व पिंपरी चिंचवड येथील विविध ठाण्यात गुन्हे दाखल आहेत
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस
उपनिरिक्षक एम. डी. पाटील करत आहेत.अधिक तपास करत आहेत

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: