Read Time1 Minute, 18 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
आज पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या१५९४२ झाली आहे.९४४६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ५८५२ आहेत.पुणे जिल्ह्यातकोरोना बाधित ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू चे प्रमाण.३.७३ टक्के इतके आहे.पुणे विभाग सर्व्हेक्षण-आजपर्यंत विभागामध्ये ऐकून १,३७,९४६ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी १,३६,७५४ चा अहवाहल प्राप्त झाला आहे.११९२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त प्रतिक्षेत आहे.प्राप्त अहवाहलपैकी १,१६,४९७ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १९९३२ चा अहवाहल प्राप्त झाला आहे.तसेच ३५० रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षण खाली आहेत.पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५९.५७ टक्के इतके आहेत
Post Views: 1,522