पुणे जिल्हा परिषद शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होताच सन अँग्रीम देणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होताच अशा उपशिक्षकांना ताबडतोब दिवाळी सण अँग्रीम देणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना दिवाळीनिमित्त सन अँग्रीम देण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती .या निवेदनाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिवाळी सण अँग्रीम देण्याबाबत सूचना केल्या आहेत .त्यामुळे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करून उपशिक्षक झालेल्या शिक्षकांना दिवाळी निमित्त सण पुणे जिल्हा परिषद शिक्षण सेवकांना सन अँग्रीम देणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद .गौतम कांबळे
राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होताच अशा उपशिक्षकांना ताबडतोब दिवाळी सण अँग्रीम देणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे .