Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पोलीस कल्याण उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन…….

0
0 3
Read Time1 Minute, 36 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दि.17 जानेवारी 2023 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात चे समादेशक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन डहाळे,सहाय्यक समादेशक शिंदे व कर्मचारी नेहमी विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात. असाच आगळावेगळा उपक्रम म्हणून मकर संक्रातीचे निमित्त साधून हळदी कुंक व तिळगुळाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये जवळपास तीनशे महिला व भगिनींनी सहभाग घेतला होता. यावेळी सौ शिंदे व सौ डहाळे यांच्या हस्ते सर्व महिलांना गुलाबाची रोपे वाटप करण्यात आली.
राज्य राखीव पोलीस दलातील जवान सतत बंदोबस्त करिता नेहमी बाहेरगावी असतात त्यांच्या कुटुंबाचे व नेहमी साथ देणाऱ्या माता व भगिनींचे मनोधैर्य उंचावत राहावे यासाठी विविध उपक्रमातून नेहमी राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सात चे समादेशक वसंत परदेशी व पोलीस निरीक्षक सचिन डहाळे तसेच अधिकारी व कर्मचारी करत असतात.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: