Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पोलीस प्रशासन व नगरपरिषद तर्फे मास्क न लावणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई….

2 0
Read Time1 Minute, 26 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव – रोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता चाळीसगाव पोलीस प्रशासन व नगरपरिषद सज्ज झाले आहेत,मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांना आज दि 27 सकाळ पासून पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांनी मिळून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे या कारवाईत मास्क न लावणाऱ्या लोकांना 500 रु दंड आकारने सुरू केले आहे,चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे स पो नि मयुर भामरे, पो कॉ राहुल गुंजाळ, भुषण पाटील, प्रकाश पाटील व नगरपरिषदेचे कर अधीक्षक अशोक देशमुख,वसंत देशमुख, पंकज शिंदे या मोहिमेत सहभागी झाले होते या पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केल्याने मात्र लोकांनी मास्क लावण्यास सुरू केले आहे कोरोनाला गांभीर्याने न घेणारे लोक मात्र आता मास्क लावून फिरतांना दिसू लागले आहेत या कारवाईचे शहरातून मात्र कौतुक होत आहे.

         

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: