प्रा गौतम निकम यांच्या आदिवासी संघर्ष के महानायक व आदिवासी क्रांतिकारी व उमाजी नाईक और तंट्या भिल्ल या दोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

Read Time2 Minute, 45 Second

पालघर(प्रतिनिधी):आदिवासी एकता सांस्कृतिक महासंम्मेलन 13ते15जानेवारी2020रोजी पालघर येथे आयोजित करण्यात आले होते, मा मधुकर रामभाऊ वडू आंतरराष्ट्रीय लेखक यांच्या हस्ते आदिवासी संघर्ष के महानायक, आदिवासी क्रांतिकारी उमाजी नाईक और तंट्या भिल्ल या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आलेत्यावेळी ते म्हणाले की तुम्ही लिहिले आदिवासी साहित्य च्या मुळे मी प्रभावित झालो असे नाही तर आदिवासी नव लेखकांनी प्रेरणा घेऊन साहित्य नवनिर्मिती केली व संघटन तयार केले ,मात्र आपण मराठी, हिंदी भाषे पर्यंत सीमित राहिले तुमचे साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिजे होते परंतु वेळ गेलेली नाही माझ्या सहकार्याने तुमचे साहित्य इंग्रजी मध्ये जर्मनी, फ्रेंच भाषेत प्रकाशित करण्यात माझा प्रयत्न राहील “तसेच गुजरात व दिव दमण, नगर हवेली, राजस्थान, झारखंड,मध्यप्रदेश ,उत्तर प्रदेश, लडाख, अंदमान निकोबार, ओरीसा, आंध्र प्रदेश,बंगाल, मणिपूर एकुण बावीस राज्यात आदिवासी संघर्ष के महानायक, आदिवासी क्रांतिकारी उमाजी नाईक और तंट्या भिल्ल या दोन पुस्तकांनी गाजला, गुजरात प्रकाशना तर्फे गुजराती भाषेत, झारखंड च्या प्रकाशना तर्फे झारखंड हिंदी भाषेत माझ्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे व इतर भाषांमध्ये सुध्दा लवकरच प्रकाशित होणार आहे तसेच अहमदाबाद विद्यापिठाच्या वतीने मला आमंत्रित करण्यात आले ,मणिपूर च्या आदिवासी समूहावर पुस्तक प्रकाशित करण्यात यावे अशी विनंती केली मणिपूर च्या आदिवासी समुहाने केली आहे त्यासंदर्भात लवकरच पत्रव्यवहार होणार आहे,पुढचे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंम्मेलन राजस्थान येथे होणार आहे त्या अगोदरच दहा हिंदी पुस्तके प्रकाशित करण्यात चा माणस आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post ठाकरे सरकारची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथे होणाऱ्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढविन्याच्या प्रस्तावास मंजुरी.
Next post वाहतूक नियमांची सुरक्षितता पाळणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य – श्री. श्याम लोही, Dy. RTO, जळगाव
error: Content is protected !!
%d bloggers like this: