भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दौंड येथील १३२ गरजु कुटुंबांना किराणा किट वाटप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-दि.१४ एप्रिल २०२३ दौंड येथे आज बोधिसत्व,महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दौंड येथील १३२ गरजु कुटुंबांना किराणा किट वाटप करून एका वेगळ्या प्रकारे बाबासाहेबांची जयंती साजरी करून समाजात आदर्श ठेवला आहे.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला व्यर्थ खर्च न करता गरजवंताला मदत करावी असा संदेश भिम अनुयायी कडून काल जयंती निमित्त दिला गेला.
या कार्यक्रमाचे आयोजन मनोज साळवे,सनी बंड,निखिल साबळे,यश बलदोटा यांनी केले असून,व्यापारी पेठेतील योगेश पटणी,संजय शिंदे,गणेश पवार,प्रकाश वानखेडे,शाहिद शेख,रियाज बागवान,दिलावर शेख,हाजी आरिफ बागवान, चेतन मोरे,माऊली मजगर,चंद्रकांत बंड,
नबीद शेख यांनी मदतीचा हात लावला.
निखिल बंड,आकाश साळवे,किरण लोंढे,बाबु मोघे,विशाल कोयरकर,अर्जुन काळे,रिशब शेख,आकाश पळसे,विकास आहेर,दत्ता राऊत,अभिजित शिंदे,आदित्य भोसले,सुरज सकट,कुणाल बंड,सागर मधुरकर,अनिरुद्ध शिंदे,आकाश झेंडे,दादा शिंदे,जय नाईकनवरे,शिवाजी मोरे,महेश ठोकळे धनंजय राऊत,नवनाथ भोसले,मोमीन बागवान,वशीम बागवान,ओमकार खुडे,संतोष कांबळे,विशाळ भोसले,धिरज साळवे,मोहिन शेख,शेखर बनसोडे,विकी थोरात,कुंडलिक चुंबळकर,सतिश रणपिसे,निखिल शिंदे,समीर शेख,अन्नु शेख, संतोष पळसे,गणेश पवार,सागर बनसोडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान शाहनवाज खान(पठाण), रुपेश कटारिया ,राजेश अण्णा जाधव,आनंद पळसे,सतीश भाऊ थोरात, श्रीकांत थोरात,रोहित कांबळे, दादा काकडे,अमोल सोनवणे, सागर जगताप,सागर उबाळे, अश्विन वाघमारे,रुपेश बंड, अमोल जगताप,विनोद चौधरी,अज्जू सय्यद,प्रवीण पवार, विकी सरोदे, सचिन गायकवाड, गंगाराम गायकवाड, सहित शेख, गणेश आल्हाट, मोमीन शेख,आकाश पलंगे, मिलिंद उजागरे, त्यागी रणदिवे,पिंकू झेंडे, मुकेश जगताप या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.