मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओ बी सी प्रवर्गातुन समाविष्ट करण्यासाठी साखळी उपोषणाचा दुसऱ्या दिवशी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव ,महिला भागिनी,विद्यार्थ्यांचा पाठींबा….

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गातुन समाविष्ट करण्यासाठी चाळीसगाव सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर दि. २१ रोजी साखळी उपोषणाचा दुसऱ्या दिवशी शिरसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव ,महिला भागिनी ,विद्यार्थी सहभागी झाले,साखळी उपोषणाला राजकीय,सामाजिक,शैक्षणिक विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात आहे
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गातुन समाविष्ट करावे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजीव पाटील यांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी जिल्हा संघटक महिला आघाडी सोप्रतिबा पवार उपजिल्हा संघटक आशाबाई पाटील उपस्थित होत्या, गणेश पवार,दिलीप पाटील,नाना शिंदे,खुशाल पाटील,सचिन स्वार,विनायक मांडोळे,भैय्यासाहेब पाटील,गोकुळ पाटील,प्रदीप देशमुख,सुदर्शन देशमुख,खुशाल बिडे,भरत नवले,छोटू अहिरे,मनोज भोसले,धनंजय देशमुख,आर बी जगताप,विलास गवळी,रवींद्र मराठे,भाऊसाहेब पाटील ,संजीव पाटील,मुकुंद पाटील,सुधीर पाटील,अमोल पवार,संजय चव्हाण,सुरेश चव्हाण,डॉ रवींद्र मराठे,प्रवीण पिल्लोरे,पंडित मुलमुले,अमोल महस्के ,नितीन शेजवलकर,योगेश कठाळे,ज्ञानेश्वर कोल्हे,दत्तु पवार,प्रमोद वाघ,भरत नवले,मुकुंद पवार,नामदेव पाटील,प्रमोद चव्हाण,सुनील पवार,डॉ अजय पाटील,राजेंद्र पाटील,विलास पाटील,सुरेश पाटील,जी जी वाघ,कैलास पाटील,दिपक देशमुख,चेतन देशमुख,श्याम देशमुख,संजय पाटील,विक्की देशमुख,केशव देवरे,सतीश महाजन,मनोज माने,दिनकर कडलग ,ॲड विलास पाटील,जामडी संजय पाटील,न्हावे प्रवीण पिलोरे ,सुकदेव पिलोरे, खरजई पंढरीनाथ मुलमुले,तरवाडे नामदेव तांबे ,रवींद्र शिंदे,भिकन पवार,कळमडु सुनील सोनवणे,बिलाखेड राज शेलार ,टाकळी अमोल मराठे ,धामणगाव अनिल जगताप,वाघळी सुनील पाटील,नित्यानंद पाटील,भोरस पुंडलिक पाटील,भास्कर पाटील,वडाळा आधार पाटील,माळशेवगे बाळासाहेब पाटील,प्रमोद पाटील, चित्राबाई पाटील,प्रतिभा पवार,आशाबाई पाटील तर भाजप तालुका अध्यक्ष प्रा सुनील निकम, मा. नगरसेवक सुरेश स्वार ,किशोर देशमुख,हरीनाना जाधव,संजय रतनसिंग पाटील,सदाशिव गवळी,मा. सभापती अजय पाटील,प्रा गौतम निकम,देवळी पद्माकर पाटील,शिवसेनेचे राहुल पाटील,संभाजी ब्रिगेड चे गोरख साळुंखे,बंजारा समाजाचे संजय राठोड ,संदीप राठोड,तेली युवा मंच अनिल ठाकरे,कॉग्रेसचे रवींद्र जाधव ,रामेश्वर चौधरी,किशोर गवळी,यांनी पाठिंबा दिला