महागाई विरोधात शहर महिला काँग्रेस व आमदार प्रणिती ताई शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा उपक्रम

2 0
Read Time3 Minute, 15 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव(प्रतिनिधी)-

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना साहेब पटोले, उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती ताई शिंदे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,नाशिक पदवीधर आमदार डॉ सुधीर तांबे,महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे,आमदार शिरीष दादा चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड भैय्यासाहेब पाटील,जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना ताई वाघ यांच्या आदेशान्वये चाळीसगाव महिला काँग्रेस शहर अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली महागाई मध्ये होरपळणाऱ्या गोरगरीब जनतेस एक हात मदतीचा कार्यक्रमा अंतर्गत जीवनावश्यक किराणा मालाचे 150 चे आसपास कुटुंबांना वाटप करण्यात आले यावेळी अर्चना ताई यांनी सांगितले की हा एक छोटासा प्रयत्न चाळीसगाव महिला काँगेस कमिटीने केला असून महागाई विरोधात आम्ही जनसामान्यांच्या सोबत उभे आहोत,यावेळी संगीत खरटमल, मंगला खरटमल,सुमन बाई मोची,रोहिनी पोळ,छाया खरटमल,गीता परदेशी,रंजना खरटमल,भाविका पोलडिया,कल्पना मोची,लता बाई पांडे,आरती मोची सुंदर बाई मोची,जमना बाई लोडते, उषा जाधव,गिरजा बाई गवळी,कचरा बाई गवळी,सुवर्णा गवळी,चित्रा बाई गवळी,लता वाणी,लता बाई पगारे आदी महिला काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते,या कार्यक्रमास काँग्रेस कमिटी अ जा प्रदेश महासचिव राहुल मोरे,युवक जिल्हा सरचिटणीस अमोल राऊळ,रमेश शिंपी,माजी आमदार ईश्वर जाधव, शिवलाल साबणे साहेब,माजी युवक काँग्रेस अध्यक्ष रवींद्र पोळ,युवक तालुका अध्यक्ष मधू गवळी,गफ्फार शेख,आनंद गांगुर्डे,युवक शहर अध्यक्ष प्रज्वल जाधव,सुनील भाऊ मोची,नितीन पवार,नितीन मोरे,अल्ताफ भाई या कार्यकर्त्यांनी भेट दिली तसेच कार्यक्रमानंतर डॉ सुधीर तांबे यांचे स्वीय सहाय्यक नवले साहेब यांनी कार्यालयास भेट दिली तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,नाशिक पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी अर्चनाताई यांना फोन वर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व असेच समाजउपयोगी कार्य सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.