
महाराष्ट्रात आज कोरोनाचा तिसरा बळी
मुंबई : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात आज कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. आरोग्य विभाग व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर गेली असून,
The total number of positive Coronavirus cases in Maharashtra rises to 89: Maharashtra Health Department pic.twitter.com/XeETk5sTXf
— ANI (@ANI) March 23, 2020
त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना २४ तास निरिक्षणात ठेवले गेले आहे. तर राज्यात आतापर्यंत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून तिन्ही मृत्यू हे मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयातच झाले. राज्यभरात सर्व खबरदारीचे उपाय घेतले जात असून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.मुंबईत नुकताच आणखी एकाचा मृत्यू झाला असून तो ५९ वर्षांचा होता. नुकतीच ही व्यक्ती फिलिपिन्सवरून आली होती व खासगी रूग्णालयात उपचार घेत होती. महाराष्ट्रात ८९ कोरोनाबाधित सापडले असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.मुंबईतच तिसरा बळी गेल्याने शहरात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वच अत्यावश्यक सेवा जोराने काम करत असून डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांचे काम वाखाणण्याजोगे आहे.

Related
More Stories
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
Average Rating