माहिती अधिकार चाळीसगांव तालुका प्रचार प्रमुख पदी विनोद साळुंखे यांची निवड

Read Time53 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी): माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या चाळीसगाव तालुका प्रचार प्रमुख पदी मा. विनोद साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.
स्वराज्य बहुउद्देशीय संस्था संचालित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या चाळीसगाव तालुका प्रचार प्रमुख पदी पारधी समाजाचे कार्यकर्ता मा. विनोद साळुंखे यांची निवड करण्यात आली महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वसवेकर यांनी त्यांना नियुक्ति पत्र दिले मा. विनोद साळुंखे यांच्या निवडीबद्दल राज्यातून अभिनंदन होत आहे..!

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

2 thoughts on “माहिती अधिकार चाळीसगांव तालुका प्रचार प्रमुख पदी विनोद साळुंखे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post कांदा, कांदा, कांदा
Next post महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य सर्व रोगनिदान व तपासणी शिबीर
error: Content is protected !!
%d bloggers like this: