Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड-आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा. तब्बल दोन तास होम क्वरंटाईन व्यक्ती स्ट्रेचरवर

0
22 1
Read Time2 Minute, 25 Second

दौंड :दि.21 सदर व्यक्ती दुबईहुन आला होता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबई विमानतळावर त्याच्या हातावर Home quarantine हे लेबल लावण्यात आले होते home qurantine सदर व्यक्तीला तब्बल 14 दिवस प्रवास करण्यास मनाई केली जाते पण सदर 28 वर्षीय व्यक्ती मुबंई वरून डब्बा गाडी नंबर 11301 S 5 उद्यान exp ने तो त्याच्या गावी गुलबर्गा या ठिकाणी निघाला होता तिकीट चेक करण्यासाठी TC त्याचे तिकीट चेक करत असताना त्या संशयित व्यक्तीच्या हातावर quarantine लेबल लावण्यात आले होते ते दिसले व दौंड रेल्वे अधिकाऱ्यांना कळविण्यात आले व दौंडला त्या व्यक्तीला सॅम्युएल क्लिफ्टन व रेल्वे अधिकारी यांच्या मदतीने दौंड येथे स्टेशन वर खाली उतरवण्यात आले 108 या नंबरवर कॉल करून ambulance ला कॉल करण्यात आला त्या व्यक्तीला रेल्वे स्टेशनवर दोन तास ठेवण्यात आले होते या या सर्व बाबीवरून असे दिसण्यात आले की कोरोना या महारोगावर दौंड मध्ये उपाययोजना फक्त कागदावर आहेत . दौंड मध्ये फक्त कोरोना विषयी जनजागृती केली जाते पण प्रॅक्टिकली अस दिसत नाही. home qurantine व्यक्ती ला घेण्यासाठी अँब्युलन्स जवळ पास 2 तास आलेली नाही. सर्व अधिकाऱ्यांना कॉल करून देखील काही उपाययोजना करण्यात आल्या नाही दौंड रेल्वे प्रशासनाने योग्य ते प्रयत्न करून त्या home qurantine व्यक्तीला सदरील व्यक्ती परदेशी प्रवास करून आली होती त्याला प्रवास करण्यास निर्बंध असताना देखील तो प्रवास करत होता त्या कारणास्तव दौंड स्टेशनवर उतरवून नायडू हॉस्पिटल पुणे येथे सदर व्यक्तीस पाठवले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
67 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
33 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: