राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे

Read Time37 Second

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. पण राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबर सोमवार पर्यंत

बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे.

आता सर्वांचे लक्ष लागले आहे की हे आमंत्रण देवेंद्र फडणवीस स्वीकारणार का?

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्राचा मेल करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी मांडली आहे.
Next post आदरणीय श्री.लक्षमणआप्पा गौराजी दहिहांडे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या प्रदेशाध्यक्ष पदि सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
error: Content is protected !!
%d bloggers like this: