राज्य राखीव पोलीस दलातील क्वारंटाईन केलेल्या जवानांच्या व्यवस्थेची आमदार ॲड. राहुल कुल यांनी केली पाहणी

Read Time1 Minute, 38 Second

दौंड(प्रतिनिधी):-दि 10 राज्य राखीव गट दौंडचे जवान मुंबई याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करून आल्यावर त्या सर्व जवानांचे घशातील swab घेण्यात आले व चाचणी केली असता २४ जवान पोजिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले त्याच अनुषंगाने दौंडचे आमदार ॲड.राहुल कुल यांनी  नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात जावून भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. हे जवान सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा करत आहेत त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे ही आमदार कुल यांनी सांगितले या चर्चे मध्ये नानविज पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रोहिदास पवार व उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे आदी उपस्थित होते.त्यांच्या या कार्याचे
दौंड नगरपालिका नगराध्यक्षा,शितलताई योगेश कटारिया.व नागरिक हित संरक्षण मंडळ रासप,रिपाई आघाडी दौंड.तर्फे आभार मानण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड पोलिसांची दमदार फिल्मी स्टाईल कारवाई.
Next post दौंड पोलिसांना पोलीस मित्र म्हणून महाविद्यालयीन तरुणांचे सहकार्य….
error: Content is protected !!
%d bloggers like this: