Read Time1 Minute, 8 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
मुंबई-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच ट्विटवर वर ट्विट करून माहिती दिली आहे की कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येणार असून या अंतर्गत राज्यातील २.२५ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार जोरात कामाला लागले आहे,मात्र नागरिकांनी सुद्धा शासन नियमांचे पालन करावे.
Post Views: 696