अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी मयूर साळवे
राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील इसम मुलीच्या ऑपरेशन साठी पुण्यात सात ते आठ दिवस गेले होते पुण्याहून ते श्रीगोंदा या त्यांच्या मुलीच्या गावी आले त्यांना श्रीगोंदा या ठिकाणी त्रास होऊ लागल्यामुळे श्रीगोंदा येथील घुले या दवाखान्यात चार दिवस ऍडमिट होते त्या दवाखान्यात बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी राशीन या ठिकाणी 12 तारीखेला आले 13व14 तारखेपर्यंत आंधळकर खाजगी दवाखान्यात उपचार घेतले पण तेथेही त्यांना बरे वाटत नसल्यामुळे बारामती येथे नेले असता नगर जिल्ह्याचे असल्यामुळे त्यांना अहमदनगर येथील आनंद ऋषी या दवाखान्यातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉसिटीव्ह आली आहे पण सद्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे राशीन चे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप व्हरकटे यांनी दिली आहे