3
0
Read Time1 Minute, 26 Second
दौंड(प्रतिनिधी) :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) तर्फे पत्रकारांना मास्क आणि सॅनिटायजर वाटप,संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे आणि जनतेपर्यंत आपल्या सर्व जगातील व देशातील चालू घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवत आहे आपल्या जीवाची परवा न करता देश सेवा करण्यास तत्पर असणाऱ्या पत्रकार बांधवांना ही त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची फार गरज आहे त्याच हेतूने एक छोटीशी भेट म्हणून मास्क आणि सॅनिटायजर वाटप करण्यात आले
रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद/नगर पंचायत कामगार संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा:विशाल पाळेकर व मा:विशाल ओहोळ महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्याकडून कोरोना या विषाणू पासून बचाव होण्यासाठी मास्क व सॅनिटायजर देण्यात आले
त्यांनी दिलेल्या ह्या भेटी बद्दल सर्व पत्रकार बांधवांनी व संघटनांनी त्याचे आभार व्यक्त केले
Post Views: 2,025
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%