दौंड रुग्ण हक्क परिषद च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

Read Time2 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड ग्रामीण प्रतिनिधी विजय जाधव

आज कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे त्या पार्श्वभूमीवर रुग्ण हक्क परिषद च्या माध्यमातून मा उमेश जी चव्हाण साहेब व मा वैशाली ताई चांदणे यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये ज्या रुग्णांनी स्वखर्चाने इलाज केला त्यांचा खर्च परत देण्यात यावा,सर्वत्र खाजगी व धर्मदाय दवाखान्यात उपचार मोफत करावा,कोरोनाची चाचणी सर्वत्र मोफत करण्यात यावी,जीवनावश्यक वस्तू खरीदी साठी प्रत्येकी कुटुंबास 10000 रुपये देण्यात यावे,सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायास आर्थिक मदत करून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत त्वरित सुरू करावे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्या अनुषंगाने दौंड तहसीलदार साहेब यांना 5 शिष्ठमंडल घेऊन निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघटक आयु सचिन खरात दौंड तालुकाध्यक्ष शशांक गायकवाड दौंड शहराध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी दौंड तालुका कार्याध्यक्ष पवन थोरात दौंड शहर कार्यध्यक्ष सचिन कोरे वंदन वाघमारे अमोल कांबळे अमोल नेटवटे राजेंद्र शिंदें अक्षय शिखरे विलास कांबळे सचिन अडागळे संजय अडागळे योगेश शेंडगे सातपाल चौधरी अण्णा गायकवाड बबलू वाल्मिकी चंद्रकांत कांबळे सचिन पोळ पापा भाई शेख जितेंद्र थोरात प्रमोद आखाडे जाकीर तांबोळी बालासाहेब थोरात अरबाज शेख यांच्या निवेदनात सह्या आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड आजून 1 कोरोना रुग्णाचा मृत्यू,मृतांची संख्या 3 वर
Next post एसटी प्रवास महागणार का?
error: Content is protected !!
%d bloggers like this: