
लहुजी शक्ती सेना दौंड शहर व तालुका यांच्यावतीने समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
लहुजी शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष मातंग हृदय सम्राट ,मा.लहूश्री विष्णू भाऊ कसबे साहेब,यांच्या व लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी अध्यक्ष मा.लहुश्री कैलास दादा खांदारे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या मातंग समाजाच्या मागण्यांचे निवेदन
1 अनुसूचित जाती साठीच्या उपलब्ध आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण प्रदान करण्यात यावे.
2 जगविख्यात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.
3 आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोग च्या सर्व शिफारसी प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यात यावी.
यासह इतर मागण्यांचे निवेदन दिनांक05 /08/2021 रोजी लहुजी शक्ती सेना दौंड शहर
प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना मा.तहसीलदार सो दौंड, यांच्यामार्फत देण्यात आले.यावेळी लहुजी शक्ती सेना पदाधिकारी उपस्थित मा.अक्षय अशोक मोरे,अध्यक्ष: दौंड शहर, लहुजी शक्ती सेना,मा. अमित वसंत मोरे,कार्याध्यक्ष दौंड तालुका, लहुजी शक्ती सेना,मा. नरेश ससाणे,उपाध्यक्ष दौंडशहर लहुजी शक्ती सेना,यांच्यासह लहुजी शक्ती सेना चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Related
More Stories
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
Average Rating