वर्दीतील दर्दीमाणुस चाळीसगाव चे A P I मयूर भामरे साहेब

Read Time48 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-कोरोनाशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी लागू असतांना या संचारबंदीत एक गरीब असहायला जेवण पाणी देतांनी चाळीसगाव पोलीस स्टेशन चे A P I श्रीकांत भामरे साहेब ना गर्दी ना फोटो सेशन फक्त आणि फक्त माणुसकी या नात्याने एक गरजू पर्यंत जेवण व पाणी पोहचविण्याचे काम साहेबांनी केले खरोखर वर्दीतील माणुसकी चे दर्शन झाले सलाम आहे या वर्दीतील दर्दीमाणसाला ,सलाम तुमच्या खकीतील माणुसकीला

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post लॉकडाऊन म्हणजे कर्फ्युच आहे-प्रधानमंत्री मोदींची घोषणा
Next post दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत(दौंड) यांच्या वतीने औषध फवारणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: