Read Time47 Second
आज सकाळी वाघळी येथील मुस्लिम समाजातील ईदगाह ला पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी तात्यासो पोपट एकनाथ भोळे यांनी जिल्हा परिषद निधी उपलब्ध करुन दिला, यावेळी हाजी युसुफ उस्मान मण्यार ,अनिस मण्यार अब्दुल रहेमान दादा , उपसरपंच राजु अप्पा , सईद बागवान नाना , इलियास चाचा ,अ नबी दादा , अ रशीद मिस्टरी ,जावेद मुल्ला भाई , समाधान महिरे , जमीर भाई टेलर ,मुज्जमिल भाई , अरफाद भाई , उपस्थित होते यावेळी आभार व आंनद व्यक्त करण्यात आले.
Post Views: 1,372