Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

श्रावण सोमवार निमित्त शक्ती ग्रुप तर्फे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न

0
1 0
Read Time1 Minute, 37 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील मालेगाव रोड येथे दुसऱ्या श्रावण सोमवार चे औचित्य साधून शक्ती ग्रुप तर्फे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्रावणातील सोमवारी शंकर भगवान यांची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे पवित्र महिन्यांपैकी एक असा पवित्र महिना म्हणजे श्रावण हा आहे,याचेच औचित्य साधून आज दि 8 ऑगस्ट रोजी मालेगाव रोड येथे शक्ती ग्रुप तर्फे दुसरा श्रावण सोमवार निमित्त सर्व शिवभक्तांसाठी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.

यावेळी प्रतीक पाटील ,धिरज पवार, रोहित पाटील,रोशन चव्हाण,भूरा जबे,अक्षद पीके,हर्षल चौधरी,निलेश चौधरी,अक्षय लोखंडे,प्रथमेश राजपूत,आदित्य पाटील,शुभम चौधरी,सागर शाहादेव, वैभव जाधव,राकेश चौधरी,संकेत पाटील,ऋषिकेश शिंदे,अनिकेत बोरसे,सागर लोखंडे व मित्र परिवार उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: