Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...
  • Thu. Mar 30th, 2023

ADHIKAR AAMCHA

Media News Portal

समता सैनिक दला तर्फे चाळीसगाव येथे किराणा वाटप…

Byadmin

Jun 12, 2020
1 0
Read Time1 Minute, 48 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

काल दि.11 जुन 2020 रोजी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक मा.धर्मभुषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दला तर्फे … चाळीसगाव येथील बेरोजगार झालेल्या कष्टकरी लोकांना घरघुती वापराच्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले .
दु.1 वाजता…भीमनगर येथे शुभहस्ते माजी आमदार आण्णासाहेब साहेबराव घोडे , मा.सुनील भालेराव ठाणे ,वर्धमान धाडीवाल ,गौतम जाधव ,विजय चौधरी ,अमोल घोडे व मुराद पटेल यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले या नंतर संध्याकाळी 4 वाजता सुवर्णाताई नगर येथे घरगुती किराणा मालाचे वाटप
गौतम भाऊ जाधव ,विजय चौधरी ,सचिव भाईदास गोलाईत,स्वप्नील जाधव यांच्या हस्ते करण्यात आलेयानंतर संध्याकाळी 6 वाजता मिलींदनगर येथे चाळीसगाव चे ज्येष्ठ पत्रकार व ओबीसींचे नेते मा.किसनराव जोर्वेकर यांच्या शुभहस्ते व वर्धमान धाडीवाल ,सलीम भाई ,गौतम जाधव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले .
या कामी जिल्हा सचिव भाईदास गोलाईत,स्वप्नील जाधव
तालुकाध्यक्ष समता सैनिक दल व तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!