5
0
Read Time58 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-आज दिं. 07/10/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे एकुण 118 रुग्णांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांचे रिपोर्ट अर्ध्या तासात प्राप्त झाले,त्यापैकी एकूण 5 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
दौंड शहर:-02, ग्रामीण:-01 व Srpf.ग्रुप नं.5:-02 असे एकूण पाच रुग्ण आहेत सर्व रुग्ण
29 ते 49 वर्ष वयोगटातील आहेत अशी माहिती डॉ.संग्राम डांगे. वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णाल दौंड यांनी दिली
Post Views: 917
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%