हैद्राबाद येथील घटनेच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे मुस्लिम समाजातर्फे निवेदन.

0 0
Read Time1 Minute, 25 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी): आज दिनांक ०३/१२/२०१९ मंगळावर रोजी सर्व मुस्लिम समाज चाळीसगाव तर्फे हैद्राबाद येथे झालेल्या सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळून डॉ प्रियंका रेड्डी यांचा खून करण्यात आला ,या घटने मागील चारही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा तयार करावा जेणे करून पुन्हा अश्या घटना घडणार नाही असे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षक चाळीसगाव यांना देण्यात आले या वेळी आर के तय्याब सेट,चिराग मेम्बर(नगरसेवक),अबरार मुल्लाजी,अलाउद्दीन भाईसाहाब,अरुण पाटील,राजू पगार,जहिर अली,कैसर खाटीक,रशीद शेख,नइम शेख,वसीम टेलर,भूषण पाटील,लुकमान मिर्जा, लतीफ बिल्डर,अल्ताफ शा, गफ्फार शा, जाहीर खान,विवेक चौधरी, सचिन आव्हाड,भूषण पाटील,सय्यद महमूद,राजू खान,मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: