९० जवान कोरोना बंदोबस्त करिता मुबंईला रवाना करण्यात आले ते करीत असलेल्या धाडसी सेवेबद्दल त्यांचे आभार व शुभेच्छा

Read Time1 Minute, 38 Second

दौंड(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यसरकारच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.पोलीस आणि डॉक्टर सफाई कामगार आपल्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.त्यामध्ये महत्वाचे पोलीस प्रशासन ही मुख्य भूमिका बजावत आहे असेच दौंड येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-७ चे ९० जवान कोरोना बंदोबस्त करिता मुबंईला रवाना करण्यात आले ते करीत असलेल्या धाडसी सेवेबद्दल त्यांचे आभार व शुभेच्छा देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ दौंड.व रोट्रॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज दौंडच्या नागरिकांच्या वतिमे औक्षण तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच त्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले.सर्व अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायजर वापरून कार्यक्रम यशस्वी केला.रोटेरियन मा:प्रमोद खांगल, वंदना खांगल.ऍड मा:राजेश देशमुख. मा:हरेश रांभिया,सौ:पूर्वा शहा. व रोट्रॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज ऋषिकेश वागजकर, पौर्णिमा माने आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंडकरांसाठी दिलासादायक बातमी.
Next post रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) तर्फे पत्रकारांना मास्क आणि सॅनिटायजर वाटप
error: Content is protected !!
%d bloggers like this: