Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

अखिल भारतीय मराठा महासंघची चाळीसगाव युवक कार्यकारणी जाहीर

0
0 0
Read Time2 Minute, 18 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठा महासंघाची शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शहराध्यक्ष खुशाल बिडे व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी चाळीसगाव युवक कार्यकारिणी बाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत चाळीसगाव शहरातील युवक उपस्थित होते. मराठा महासंघाचे ध्येय व धोरणे संबंधित युवकांना सांगण्यात आले. उपस्थित युवकांनी मराठा समाज हिताचे काम करण्यास आवड दर्शविली. म्हणून सर्वानुमते चाळीसगाव युवक कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित शहराध्यक्ष पदी हितेश भोसले, शहर उपाध्यक्ष पदी प्रवीण देवकर, शहर सचिव राहुल जगताप,युवक शहर सल्लागार सागर देशमुख, युवक शहर सदस्य गौरव वाघ, विशाल राणा, लवेश राणा, यांची नियुक्ती करून त्यांना शहराध्यक्ष खुशाल बिडे यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी तालुका अध्यक्ष दिपक शेटे, शहराध्यक्ष खुशाल बिडे,शहर उपाध्यक्ष जगदीश वाघ तालुका उपाध्यक्ष रमेश पाटील, वाल्मीक शेलार, शहरसल्लागार नामदेवराव तुपे, शहर संघटक मोतीराम मांडोळे, गणेश गुंजाळ, घाट रोड प्रमुख संजय पाटील, सन्माननीय हिरामण मांढरे, सागर बोरसे, दिलीप अहिरे, रत्ना पाटील, आशा पाटील, चेतन शिंदे, जगन्नाथ भवर, डॉक्टर रवींद्र मराठे, मिलिंद मराठे तसेच प्रामुख्याने सर्वच सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: