Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

उंबरखेड येथील जिल्हापरिषद उर्दू शाळेचे ध्वजारोहण भारतीय सैन्य दलातील जवान गफ्फार सैय्यद यांच्या हस्ते,मान्यवरांची उपस्थिती

0
5 0
Read Time2 Minute, 13 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

उंबरखेड(चाळीसगाव)-चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील आझाद मैदान येथील हस्ते व ध्वजारोहण उपसरपंच शितल ताई महाजन यांच्या हस्ते व ध्वजारोहण पूजा ग्रा.पं.सदस्य भरत पाटील यांच्या करण्यात आले तसेच जिल्हापरिषद उर्दू शाळेचे ध्वजारोहण भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले जवान गफ्फार सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत मार्फत आरोग्य केंद्राचे डॅा.राहुल पाटील, व कर्मचारी,पोलीस पाटिल, ग्रामपंचायत चे कर्मचारी, आंगनवाड़ी सेविका,आशावर्कर,योगेश वाणी आदींचा सन्मान देशाचा सन्मान समाजसेवकांचा या वाक्याला अनुसरून विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून सम्मान पत्र देत सम्मानित करण्यात आले व उंबरखेड येथील जैन समाज अध्यक्ष सुमतीलाल मोहनलाल कोठारी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यगौरव सेवारत्न पुरस्कार मिळाला आज 15 ऑगष्ट रोजी त्यांनी सरपंच केदारसिंग धर्मा पाटील व लोकमत चे पत्रकार शिक्षक एन.जे.नाना,राशी येवले सर ,वाघ सर,यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला त्या निमित्त मुस्लिम पंच कमेटी कडुन सुमतीलाल कोठारी यांचा सत्कार करण्यात आला.या प्रकारे विविध ठिकाणी आज स्वतंत्र दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: