Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कन्नड घाटातून निर्दयीपणे पशुधनाची वाहतूक दोन तरुणांवर गुन्हा दाखल.

0
2 0
Read Time3 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दिनांक 08 जुलै शुक्रवार रोजी 7 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास कन्नड घाट रिपीटर चौकि येथे सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोना संदिप
पाटील नेमनुक चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन पोहवा विकास चव्हाण, पोशि राकेश काळे, पोशि प्रकाश पाटील नेमणूक पोलीस मुख्यालय जळगांव असे नाकाबंदी करीत असतांना ईसम नामे जुबेरखान हमीद खान वय 23 वर्ष रा.सदानंद हॉटेल जवळ घाटरोड चाळीसगांव जि. जळगांव व अतिक खान खलील खान वय 22 वर्ष रा. छोटी गुजरी चौधरी वाडा चाळीसगांव जि. जळगांव असे दोघे बोलेरो कपंनीची पांढ-या रंगाची पीकअप गाडी क्रमांक एम एच 04 एफ डी 9566 या वाहणामध्ये अवैधरित्या विनापास परवाना अतिशय क्रुरतेने प्राण्यांना वेदना होतील अशा एकावर एक निर्दयीपणे कोंबून सदर वाहनात एकुन 7 गाई चाळीसगांव ते कन्नड या रस्त्याने वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन बोलेरो पीकअप वाहन व एकुन 7 संकरीत व गावरान गायी असा एकुन 3 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आलेल्या असुन आरोपीतांविरुदध चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोना संदिप पाटील नेमणूक चाळीसगांव ग्रामीण पोलीस यांचे फिर्यादीवरून गुंरन/2022 प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (डी)(ई) व मोवा का कलम 3,130,184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.प्रवीन मुंडे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे सर उपविभागीय पोलीस अधीकारी चाळीसगांव श्री. भारत काकडे साहेब,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोना संदिप पाटील,पोहवा विकास चव्हाण, पोशि राकेश काळे व प्रकाश पाटील यांनी केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: