चापोली ते कपिलाधार महापदयात्रा आंबेजोगाई येथील दृष्य
पंढरपुरच्या पायी दिंडी सारखीच तेवढीच शिस्तबद्ध दिंडी कर्नाटक, पश्र्चिम महाराष्ट्र तून निघते.महात्मा बसवेश्र्वरांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्माची ही दिंडीची सांगता ही कपिलधार जिल्हा बीड येथे होते .
कपिल धारा येथे गुरूमाऊली श्री मन्मथस्वामी यांची समाधी आहे मोठा यात्रात्सव असतो सलग ५-६ दिवस भारतभरातून लिंगायत बांधव दर्शनासाठी येत असतात.
