Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगांव येथे AIMIM विद्यार्थी आघाडी तर्फे CAB विधेयक दुरुस्ती करणे बाबत निवेदन

0
13 0
Read Time1 Minute, 53 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी):आज दि १८/१२/२०१९ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगांव AIMIM विद्यार्थी आघाडी तर्फे तहसील कार्यालय चाळीसगांव येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले ,निवेदनात म्हटले आहे की डॉ बाबा आंबेडकर साहेबांनी देशास दिलेल्या संविधानावर भारत देश चालतो पण केंद्रशासनाने मंजूर केलेले (CAB) citizen amendment bill हे विधेयक संविधानाच्या घटने विरोधात आहे, संविधानाच्या धोरणानुसार सर्व धर्म समभाव या नुसार (CAB) citizen amendment bill या विधेयकामध्ये बदल व्हायला हवा आहे हे विधेयक म्हणजे मुस्लिम समाजावर अन्याय आहे आमचा या विधेयकाला विरोध होण्याचे कारण यातील काही कलमे सरळ सरळ मुस्लिम विरोधी आहे तरी आपण आमच्या भावना समजून यात संविधानाच्या घटने नुसार बदल करावे असे निवेदन देण्यात आले यावेळी नईम शेख(AIMIM विद्यार्थी आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष),नदीम मंसुरी(AIMIM विद्यार्थी आघाडी चाळीसगांव तालुका अध्यक्ष),रेहान मंसुरी(AIMIM विद्यार्थी आघाडी चाळीसगांव शहर अध्यक्ष),रियाज शेख(प्रिन्स),सलमान खान,आरिफ शाह,वसीम शेख,मोईन शेख,अमजद खान,फैजान बागवान,रियाज शेख,अहेमद शेख व AIMIM विद्यार्थी आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: