चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी सरदारसिंग राजपूत व उपसभापती पदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हि निवड करण्यात आली , या वेळेस आमदार यांनी घोषणा केली की आठवडाभरात चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी साठी १०रु फुल जेवण सुरू करणार.
