Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव येथे विना मास्क येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल विक्री,विना मास्क पेट्रोल मिळणार नाही फक्त कागदावर का?

0
3 0
Read Time1 Minute, 39 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

गफ्फार मलिक संपादक

चाळीसगाव काल रात्री उशिरा जामडी येथील सर्व संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्या मुळे पुन्हा चालीसगावकारांना दिलासा मिळाला आहे पण सद्या ची परिस्तिथी लक्षात घेता आपण तालुकवासी सुखरूप आहोत या कोरोनाच्या संकटाने पण जर आपण आपली जबाबदारी स्वीकारली नाही तर याचे परिणाम सर्व तालुक्यातील लोकांना भोगावे लागणार आपण निष्काळजी पणाने वागत आहोत तोंडाला मास्क ना लावता बाहेर पडत आहोत तरी आता आपण काळजी घेण्याची गरज आहे तसेच काही पेट्रोल पंपांवर विना मास्क येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल विक्री सर्रास केली जात आहे विना मास्क पेट्रोल मिळणार नाही फक्त कागदावर का? याला जबाबदार कोण? या मुळे होणारे गंभीर परिणाम आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकता तरी अश्या प्रकरणाकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे नाहीतर लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,प्रशासन,पोलीस प्रशासन,पत्रकार व जनसामान्यांनीं घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते यात शंका नाही

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: