Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जनधन खातेधारक महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल २०२० ची ५०० रुपयांची आर्थिक मदत जमा

0
1 0
Read Time1 Minute, 33 Second

महाराष्ट्रा:-प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रधानमंत्री जनधन खातेधारक महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल २०२० ची ५०० रुपयांची आर्थिक मदत जमा. कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी विविध तारखा निश्चित- उमेदच्या सीईओ आर. विमला यांची माहिती खातेधारक महिलेच्या जनधन खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकाप्रमाणे रक्कम काढण्यासाठी तारखा निश्चित. खाते क्रमांकातील शेवटचा अंक ० ते १ असणाऱ्यांना ३ एप्रिल, २ ते ३ (४ एप्रिल), ४ ते ५ (७ एप्रिल), ६ ते ७ (८ एप्रिल) आणि ८ ते ९ क्रमांक असणाऱ्या महिलांना ९ एप्रिलला पैसे काढता येणार.या योजनेविषयी गावस्तरावर महिलांना माहिती देण्यासाठी ४ हजार ५०० बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी आणि इतर सखींची मदत घेणार. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याचे २ हजार रुपये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: