Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड-कुरकुंभ मधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी.

0
25 0
Read Time1 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहती(MIDC) मध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती व सर्व कुरकुंभ मधील रहिवासी व तेथिल कामगारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आज दिलासादायक बातमी म्हणजे कुरकुंभ मधील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ७ नागरिक व हॉस्पिटल मधील १३ एकूण २० जणांचे घशातील द्रव पुणे येथे तपासणीसाठी नेले असता आज दिनांक-२/०६/२०२० रोजी मात्र २० जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली.

घरात राहा सुरक्षित राहा.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: