Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड भर पावसात अवैध दारू विक्रीवर धाड

0
11 0
Read Time1 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे

पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या उपस्थितीत गोवा गल्ली दौंड या भागामध्ये अवैधपणे चालणाऱ्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली,कारवाई करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले सदर कोम्बिंग ऑपरेशन सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत भर पावसात करण्‍यात आले त्यावेळी सदर ठिकाणी पंचवीस हजार रुपये किमतीचे रसायन नाश करण्यात आले त्यावेळी सदर ठिकाणी नाव व निष्पन्न करून संगीता जाधव,कल्पना शाम वेल जाधव,रामदास दुर्गा जाधव,जेम्स गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दररोज याठिकाणी कारवाया करून अवैध दारूधंदे बंद करत आहोत वेळ बदलून कारवाई करत आहोत उद्या या सर्व लोकांना आणून कोठडीत बंद करण्यात येणार आहे सदर लोक त्या ठिकाणावरुन परागंदा झालेले आहेत अशाप्रकारे कुठेही अवैध दारू भट्टी असल्यास तात्काळ आमच्या व्हाट्सअप नंबर वर लोकेशन टाकावे आपली कुठलीही माहिती सार्वजनिक केली जाणार नाही

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: