Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी लाच स्वीकारतांना अटक

0
3 1
Read Time1 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दि 1 मार्च रोजी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच घेतांनी लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून केली लाच घेतांनी अटक
मिलिंद दामोदर कांबळे वय 38 कंत्राटी वैद्यकीय राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम दौंड शासकीय रुग्णालय यांना 24 वर्षीय तक्रादरने दि 27 फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादी वरून आज दि 1 मार्च रोजी रंगेहात सापळा रचून अटक केली, फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे 19 रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यासाठी प्रति व्यक्ती मागे 100 रुपये प्रमाणे 1900 रुपयांची आरोपी तर्फे मागणी करण्यात आली होती आज 1900 रुपयांची केलेली मागणी तडजोड अंती 1500 रुपयात मान्य झाली फिर्यादीने 1500 रुपये देतांनी आरोपीस अटक करण्यात आली लाच प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक श्री राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुरव,अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिले,पोलीस कॉन्स्टेबल थरकार,महाशब्दे, राऊत,ढंगारे यांनी केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: