Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाळीसगाव शाखा पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर

0
1 0
Read Time3 Minute, 20 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव(प्रतिनिधी)-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाळीसगाव शाखा पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर,चाळीसगाव येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाळीसगाव शाखा पश्चिम विभागाची कार्यकारिणी निवडण्याची सर्व साधारण सभा दि.८ ऑगस्ट २०२१रोजी समाज प्रबोधिनी बहुउद्देशिय संस्था च्या कार्यालयात संपन्न झाली,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका अध्यक्षा वैशाली निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साधारण सभेत बहुमताने खालील प्रमाणे कार्यकारणी ची निवड करण्यात आली
अध्यक्ष- प्रतिभा वामन पाटील,कार्याध्यक्ष- मंदाताई कांबळे, कार्यवाह- रेखा पाईकराव,सह कार्यवाह- रिमा पाईकराव, कायदेशीर सल्लागार- ॲड.कविता जाधव,मानसिक आरोग्य विभाग- डॉ. पायल पवार, डॉ.निलांबरी तेंडुलकर,मानस मैत्रिण- प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, मंदाताई कांबळे,सांस्कृतिक विभाग – जयश्री गायकवाड,स्वाती त्रिभुवन,शितल पानपाटील, उज्वला कांबळे,रत्ना शेजवळ,सपना अहिरे, संघमित्रा त्रिभुवन, रजनीताई,युवा सहभाग- प्रतिभा पाटील, विजया ठाकुर, प्रियंका कांबळे, मोनाली कांबळे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग- लता निकम, विजया चव्हाण, प्रशिक्षण विभाग – जयश्री पगारे,छाया मोरे, माधुरी भामरे, सपना अहिरे,सोशल मीडिया विभाग- धनश्री भालेराव,छाया मोरे, संघमित्रा त्रिभुवन,महिला सहभाग विभाग- शोभाताई चव्हाण, मिनाक्षी ताई देशमुख,जिजाताई निकम, विविध उपक्रम विभाग- शितल पाटील, शोभाताई, प्रियंका चव्हाण, लता निकम,, प्रतिभा पाटील, कविता साळवे, अनिता,साधना बिर्हाडे,वार्ता पत्र विभाग – संघमित्रा त्रिभुवन, विजया ठाकुर, प्रियंका कांबळे,सुचक-जिजाताई निकम
अनुमोदक- मिनाक्षी ताई देशमुख

या नंतर पदाधिकार्याच्या जबाबदारी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला तसेच ९ ऑगस्ट क्रांती दिन,विश्व मूलनिवासी दिनानिमित्ताने मासिक पाळी आणि अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे नियोजना संदर्भात विचार विनिमय करण्यात आले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: