Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मुळशी तालुकाध्यक्षपदी दशरथ गावडे व पुरंदर तालुकाध्यक्षपदी रवींद्र गावडे यांची निवड

0
2 0
Read Time1 Minute, 47 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की राज्य कोअर कमिटीची मीटिंग दौंड येथे संपन्न झाली .या मिटिंगमध्ये मुळशी तालुकाध्यक्षपदी दशरथ रंगनाथ गावडे यांची व पुरंदर तालुकाध्यक्षपदी रवींद्र भगवान गावडे यांची निवड करण्यात आली आहे.दशरथ गावडे हे मुळशी तालुक्यातील सूस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत आहेत .रवींद्र गावडे हे पुरंदर तालुक्यातील जि. प . प्राथमिक शाळा बांदलवाडी येथे कार्यरत आहे . यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे , राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे,राज्य उपाध्यक्ष संतोष ससाने ,पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण व जिल्हा महासचिव मिलिंद थोरात हे पदाधिकारी उपस्थित होते .नूतन तालुकाध्यक्ष तालुक्यातील सभासदांशी चर्चा करून तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी जाहीर करतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी दिली .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: