Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मेहुनबारे पोलीस ठाण्याचे एपीआय परदेशी यांचा कारवाईंचा धडाका सुरू पण असा वचक कायम राहायला हवा

0
0 0
Read Time2 Minute, 5 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

मेहुनबारे(चाळीसगाव)-ए पीआय संदीप परदेशी यांनी मेहुनबारे पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारताच कारवाईंचा धडका सुरू केला आहे.यामुळे मेहुनबारे अवैध धंदे मुक्त होणार अशी आशा मेहुनबारे करांना लागली आहे.
मेहुनबारे पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेताच वाळूचे ट्रॅक्टर ट्रॉली धरत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर वचक व दरारा तयार करून अवैध वाळू उपसा थांबविला आहे तसेच अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई करत रसायन व साहित्य नष्ट करत करवाई केली.यामुळे मेहुनबारे अवैध धंदे मुक्त होणार अशी नागरिकांना आशा निर्माण झाली आहे.मात्र मेहुनबारे गाव अवैध धंदे मुक्त करण्याचे आव्हान मोठे असून सुरवात जोरदार केली आहे. हा कारवाईंचा धडाका सुरवातीलाच राहील की पुढे देखील कारवाईंचा धडका सुरू ठेवत वचक व दरारा कायम राहणार सुरवात अवैध वाळू उपसा तर पायरी ही गावठी दारू होती पण हा अवैध व्यवसाय बंद करण्याचा सुरू असलेला प्रवास वाळू,गावठी दारू,मटका,जुगार अश्या व्यवसायांना बंद करून थांबला पाहिजे नाहीतर पुन्हा परिस्थिती जैसे थी व्हायला नको असो एपीआय संदीप परदेशी साहेब आपण सुरवात केल्या बद्दल अभिनंदन पण आपण आपल्या तयार केलेल्या वचक व दाराऱ्याला कायम ठेवाल ही अपेक्षा…..

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: