Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

वार्ड क्रमांक 14 बेवारस की जाणून बुजून दुर्लक्ष नगरसेवकांचे?

0
0 0
Read Time1 Minute, 57 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगांव(प्रतिनिधी)-एकी कडे कोरोनाने थैमान घातला आहे त्यात चाळीसगांव शहरातील वार्ड क्र 14 मध्ये वार्डात स्वच्छते कडे दुर्लक्ष नगरसेवक आपले कर्तव्य विसरले का? नागरिकांचा संतप्त सवाल

चाळीसगाव शहरातील वार्ड क्र 14 मध्ये काही ठिकाणी गटारी ब्लॉक झाल्या असून तुडुंब भरल्या आहेत व गटाराचे पाणी अंगणात साचत आहे

नगरसेवक वार्डात दिसायला तयार नाहीत वार्ड कडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे का? गटारीच्या पाण्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या उद्धभवन्याची शक्यता नाकारता येत नाही ,एकी कडे कोरोनाचा प्रकोप वाढत असतांना दुसरी कडे रोजगार नाही त्यात जर आरोग्याच्या इतर समस्या निर्माण झाल्यास जबाबदार कोण? नागरिकांनी नगरसेवकांना मत कश्यासाठी दिले होते? जर नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे नगरसेवक दुर्लक्ष करत असतील तर नागरिकांनी काय करावे? वार्डात विकास कामे नाहीत ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत वार्ड बेवारस झाला आहे वार्डात नगरसेवक होण्याची तथाकथित समाजसेवजांची इच्छा आहे पन वार्डच्या समस्या मांडण्यास तयार नाहीत येणाऱ्या काळात नागरिक नक्कीच यांना यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: