Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

विश्वरत्न प.पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाश साळवे युवा मंच दौंड शहर व तालुका यांच्या तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन….

0
1 0
Read Time1 Minute, 19 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाश साळवे युवा मंच दौंड शहर व तालुका यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न प.पू.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महानिर्वाण दिनानिमित्त दौंड शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस व पुतळ्यास प्रकाश साळवे युवा मंच दौंड शहर व तालुका यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या वेळी प्रकाश साळवे,अभिजीत डेंगळे, अनिकेत रणसिंग,दिपक खंडाळे, हनुमंत मोसलगी,राजेश ओहोळ,प्रविण पोळ,विजय थोरात, दिपक पाटील, संतोष क्षिरसागर, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: