Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

वीज वाऱ्या सह झालेल्या पावसामुळे बंद झाली लाईट,कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी रात्रीच सुरू केली लाईट

0
8 0
Read Time2 Minute, 19 Second

दौंड(पवन साळवे दि 21):-काल रात्री साधारण 8 च्या सुमारास दौंड मध्ये जोरदार वीज व वाऱ्यासह पाऊस चालू झाला व बहुतांश ठिकाणी तारा व पोल चे अंदाजे ३५% भागाचे नुकसान झाले.
पाऊस थांबल्यावर रात्री रेल्वे व एस आर पी फिडर वर लोखंडे , आटोळे ,खुडे व शाबू यांनी प्रयत्न करून रात्री १.४५ ला फिडर चा ८०% भाग चालू केला व दौंड फिडर वर मन्यार ,कबीर , नितीन, मूळे व शाबु यांनी खूप प्रयत्न करून फिदारचा ४०% भाग रात्री २.१५ ला चालू केला. माने मामा हे उपकेंद्र मधून सूचना / मदत करत होते.
आज सकाळ पासूनच सर्वानी वीज पुरवठा सुरळीत करण्या साठी जे प्रयत्न केले ते खूप उल्लेख निय आहे . झाडाच्या फांद्या तोडणे, एल टी व एच टी गाळे ओढणे, सर्व्हिस वायर जोडणे, डीपी चे काम करणे इ .
काल रात्री ची टीम व आज ची टीम मणियार ,अजय मुळे, नितीन क्षीरसागर ,सागर ओहोळ तनपुरे , चव्हाण , धावडे व काकडे , चव्हाण, गावडे , काळे , चोरमले या माझ्या दौंड अर्बन टीम चे मनापासून अभिनंदन.
सदरच्या कामात याकुब (गुल्या) , मोमीन (फांद्या तोडण्यास) याचीही मदत झाली. तसेच नगर पालिका मधील सागर गुंडके यांनी पण रोड लाईट बद्दल आणि महावितरण कर्मचारी यांना सहकार्य केले त्या बद्दल त्याचे पण अभिनंदन
आज शहर मधील वीजपुरवठा 99% सुरळीत झाला व २० विजग्राहक यांचा वीजपुरवठा बंद आहे.
सदर काम हे कार्यकरी अभियंता यांच्या मार्गदर्शन नुसार व उप कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेप्रमाणे झाले.

संदीप रणदिवे
सहायक अभियंता दौंड शहर

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: