Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा अर्चना ताई यांच्या कार्याची दखल,जिल्हा अध्यक्षा सुलोचना ताई यांची कार्यालयास भेट

0
0 0
Read Time3 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहर महिला अध्यक्षा कॉंग्रेसच्या अध्यक्ष अर्चनाताई पोळ यांचा संपर्क कार्यालयाला जळगाव जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुलोचना ताई वाघ यांनी भेट दिली
यावेळी जिल्हा अध्यक्षा सुलोचना ताई वाघ यांनी अर्चना ताई यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की महागाई विरोधी मोर्चा असो की पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देत, पूरग्रस्तांना मदत म्हणून एक हात मदतीचा उपक्रम प्रत्येक कार्य प्रमानिक पने करत यांनी शहर काँग्रेस मध्ये जीव टाकण्याचे कार्य केले असून मला विश्वास आहे पुढे ही आपल्या कार्याने सामाजिक कार्य करत तळा गळतील लोकांच्या समस्या सोडवीत पक्ष बांधणी करत पक्षाचे हात मजबूत करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले
त्यावेळी उपस्थित असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, माजी आमदार ईश्वर भाई,जाधव जिल्हा उपाध्यक्ष रमेश भाऊ शिंपी , शिवलाल साबणे साहेब माजी युवक काँग्रेस अध्यक्ष रवींद्र भाऊ पोळ , तालुका युवक अध्यक्ष मधु गवळी , शहराध्यक्ष प्रांजल जाधव ,राहुल भाऊ मोरे , नितीन मोरे , नितीन पवार , संतोष पोळ , देविदास खरटमल ,गफारभाई शेख , अनिसभाई शेख ,सुनील मोची , जितेंद्र भोसले , विशाल राठोड , आनंद गांगुर्डे , महेंद्र सूर्यवंशी,अजय पोलोडिया,भुषण पाटील ,नग्ववरे साहेब,कुसुमताई खरटमल संगीता खरटमोल , नीता खरटमल , छाया खरटमल , सुमन मोची , सुंदरबाई मोची, गीता परदेशी , मंगल खरटमल , उषा जाधव , कचरा गवळी , गिरजाबाई गवळी , लता वाणी, आरती मोची ,कल्पना मोची , लता पगारे , रंजना खरटमोल , महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती,या भेटीमुळे प्रेरणा मिळाली असून अविरत कार्य सुरू राहणार असल्याचे चाळीसगाव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चनाताई पोळ यांनी सांगितले व चाळीसगाव शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने सुलोचनाताई वाघ यांचा सत्कार करण्यात आला,सुलोचना ताई वाघ यांनी सत्कार स्वीकारताना झालेली प्रचंड महिलांची गर्दी पाहून त्या देखील भारावून गेल्या होत्या ,यावेळी उपस्थित असलेल्या महिलांना सुलोचना ताई वाघ यांनी मार्गदर्शन केले, उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते महिला युवक यांचे आभार उपस्थित राहिल्याबद्दल आभार अर्चनाताई पोळ यांनी मांडले …

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: